कंगना राणौतने उरकलंय गुपचूप लग्न? कोण आहे मिस्ट्री मॅन?
अभिनेत्री कंगना राणौत यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.(introduction) अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यांनी स्वतःची ओळख भक्कम केली आहे. मबत्त्वाची गोष्ट म्हणजे कंगना आता फक्त बॉलिवूडपर्यंत मर्यादित राहिलेल्या नाहीत.…