ट्रेडिंगपूर्वी जाणून घ्या कोणत्या शेअर्सवर होणार परिणाम, आजचा बाजार कसा असणार
भारतीय बाजारांसाठी(stocks) आज संमिश्र संकेत दिसत आहेत. एफआयआयने फ्युचर्समध्ये दीर्घ व्यवहार वाढवले आहेत. गिफ्ट निफ्टीमध्ये थोडीशी वाढ झाली आहे. आशियामध्येही तेजीसह व्यवहार सुरू आहेत. काल अमेरिकन बाजारातही संमिश्र व्यवहार दिसून…