नीरज चोप्रा वचपा काढण्यासाठी सज्ज
आशिया कप स्पर्धेत भारत पाकिस्तान हे दोन संघ 14 सप्टेंबरला आमनेसामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित राहिली नाही.पुढच्या आठवड्यात टोकियो वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एथलेटिक्समध्ये नीरज चोप्रा आणि…