महाराष्ट्रात सरकारी नोकरीचा पॅटर्न बदलणार? ‘हा’ नवा पॅटर्न लागू होण्याची शक्यता
राज्यातील सरळसेवा भरती(government job) प्रक्रियेत होणाऱ्या अनियमिततेला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांच्या संघटनांकडून अनेक वर्षांपासून होत असलेली मागणी अखेर मान्य झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यास…