टॉपलेस फोटोचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सगळे बघतच बसले!
टीम इंडियाचा युवा क्रिकेटर सरफराज खान सध्या सोशल मीडियावर(social media) चर्चेचा विषय ठरला आहे. कारण, सरफराजने नुकताच आपला टॉपलेस फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ज्याला अनेकदा ‘अनफिट’…