फराह खानची स्वस्त कॉपी’ म्हणत ट्रोल गोविंदाची पत्नी….
गोविंदाची पत्नी (wife)सुनीता अहुजा हिने नुकतेच स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू केले असून, त्यातील पहिलाच व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ती मजेशीर अंदाजात म्हणते, ‘सर्वांनी पैसे कमवले, आता माझी…