काँग्रेस आमदाराच्या घरात धक्कादायक आढावा! छापेमारीत 12 कोटींची रोख आणि सोनं-चांदी जप्त, तुरुंगात रवानगी
राजकीय नेत्यांची संपत्ती पाहून अनेकदा डोळे पांढरे होण्याची वेळ येते. (accumulated)काही वर्षात कोट्यवधींची माया जमवली जाते. त्यामुळे सर्व सामान्यांच्या मनात प्रश्न घर करून असतात. असंच एक प्रकरण ईडीने उघडकीस आणलं…