बीडमध्ये गोंधळ! लक्ष्मण हाके व विजयसिंह पंडित समर्थकांत चप्पलफेकीवरून जोरदार राडा
बीडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी (workers)अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात. मोठी बातमी! बीडमध्ये चप्पलफेक, लक्ष्मण हाके आणि…