नवीन क्रीडा विधेयकामुळे बीसीसीआय अध्यक्षांची लागली लॉटरी! सप्टेंबरपर्यंत रॉजर बिन्नी राहणार पदावर
लोकसभेत मजूर करण्यात करण्यात आलेल्या नवीन क्रीडा (president)विधेयकाचा फायदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षांना होणार आहे. विद्यमान अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी वयाची सत्तरी गाठली असली तरी ते सप्टेंबरपर्यंत पदावर राहणार.…