शिंकताना आपले डोळे आपोआप का बंद होतात…
शिंक येणे ही शरीराची नैसर्गिक क्रिया आहे. नाकात धूळ, प्रदूषण, बॅक्टेरिया किंवा इतर कोणताही बाहेरील कण गेल्यावर शरीर त्याला बाहेर काढण्यासाठी जोरात हवा बाहेर टाकते. यालाच विज्ञानात ‘sneeze reflex’ म्हणतात.अनेकांना…