Oppo F31 सीरीज भारतात लाँच होणार, वाचा फीचर्स आणि किंमत
लवकरच भारतात ओप्पो F31 सीरीज; दमदार बॅटरी, आर्मर बॉडी आणि अपग्रेडेड कॅमेऱ्यासह सप्टेंबरमध्ये होणार लाँच लोकप्रिय स्मार्टफोन(smartphone) निर्माता कंपनी ओप्पो भारतीय बाजारपेठेत लवकरच आपली नवी F31 सीरीज घेऊन येणार आहे.…