“60 कोटींच्या फसवणुकीचा गाजलेला मामला; नेमकं सत्य काय?”
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती,(bollywood)उद्योगपती राज कुंद्रा यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आर्थिक फसवणुकीचे आरोप झाले आहेत. मुंबईतील व्यापारी दीपक कोठारी यांनी शिल्पा आणि राज यांच्यासह आणखी एका व्यक्तीविरोधात…