‘मला अशा लोकांची किळस वाटते..’ जया बच्चन यांनी स्पष्टच सांगितलं, सेल्फी घेणाऱ्या लोकांबद्दल …
जया बच्चन कायमच आपल्या रागामुळे चर्चेत असतात.(scolded)असाच एक त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी एका व्यक्तीला सेल्फी घेताना फटकारलं आहे.ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन या खासदारही आहेत. त्यामुळे अनेकदा त्यांचा…