महिलांमध्ये झपाट्याने वाढतोय घातक आजार; दर 7व्या मिनिटाला मृत्यू, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या
तज्ज्ञांच्या मते, या आजाराने देशात महिलांचे जगणं मुश्किल केलं आहे. (disease)दर 7 मिनिटाला कुणाची तरी आई, बहीण,पत्नी,मावशी आपल्यातून हिरावली जात आहे. काय आहे कारण? काय आहेत या रोगाची लक्षणं? दर…