Category: ऑटोमोबाइल

सरकारी टेलिकॉम कंपनीची अनोखी खेळी! घेतला असा निर्णय… 

भारतातील टेलिकॉम कंपन्या रिचार्ज(recharge) प्लॅनच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ करू शकतात, अशी अपडेट गेल्या अनेक दिवसांपासून समोर येत आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. रिचार्ज प्लॅनच्या…

लाँच होण्याआधीच Redmi 15C 5G स्मार्टफोनची किंमत लीक

रेडमीचा लोकप्रिय बजेट स्मार्टफोन(smartphone) Redmi 15C 5G लवकरच भारतीय बाजारात पदार्पण करण्यास सज्ज असून, लाँचपूर्वीच त्याची संभाव्य किंमत आणि स्पेसिफिकेशन्स ऑनलाइन लीक झाले आहेत. ताज्या लीकनुसार, हा स्मार्टफोन तीन स्टोरेज…

पैसे काढण्यापूर्वी तुम्हीही ATM मशिनवरचं Cancel बटण Press करताय? असं केल्यानं Bank Accountला धोका?

डिजिटल ट्रान्झॅक्शनचाच वापर आता जवळपास दर दुसरी व्यक्ती करताना दिसत असली तरीही काही मंडळी मात्र ATM मधूनच रोकड काढत खर्चासाठी ती वापरण्याची सवय बाळगतात. बऱ्याच आर्थिक व्यवहारांसाठी आतासुद्धा रोकड वापरली…

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप

OpenAI ने AI चॅटबोट ChatGPT मध्ये एक नवीन फीचर जोडलं आहे. कंपनीने आता चॅटजीपीमध्ये ग्रुप चॅटिंग फीचरचा समावेश केला आहे. हे फीचर यूजर्सना व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणेच (ChatGPT)आता चॅटजीपीटीवर देखील ग्रुप चॅटचा वापर…

Kawasaki ने भारतात लाँच केली 1,099 cc इंजिनच्या 2 बाईक, किंमत 12 लाखांपेक्षाही जास्त

भारतीय ऑटो बाजारात Kawasaki च्या बाईक्सना (bikes)जोरदार मागणी आहे. कंपनी नेहमीच आपल्या दमदार बाईक्स आणि हाय परफॉर्मन्ससाठी ओळखली गेली आहे. तसेच, ग्राहकांना उत्तम राइड अनुभवता यावी यासाठी कंपनी नेहमीच नवनवीन…

10 लाखापेक्षा कमी किंमतीत जबरदस्त मायलेज देतात ‘या’ कार

भारतात अलिकडेच झालेल्या जीएसटी कपातीमुळे कार खरेदीदारांमध्ये उत्साह वाढला आहे. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे, लोक आता जास्त मायलेज देणाऱ्या आणि खिशावर हलक्या असलेल्या कार शोधत आहेत. जर तुमचे…

Google Maps मध्ये नवे फीचर, बॅटरी लवकर संपणार नाही, जाणून घ्या

गुगल मॅप्स(Google Maps) आपल्या वापरकर्त्यांसाठी नवे आणि उपयुक्त फीचर घेऊन आले आहे. कंपनीने नुकताच पॉवर सेव्हिंग मोड अधिकृतपणे लाँच केला असून, या फीचरमुळे नेव्हिगेशनदरम्यान फोनची बॅटरी अधिक काळ टिकणार आहे.…

आता येताय Airless Tyres, ‘अशाप्रकारे’ ड्रायव्हर आणि प्रवाशी राहतील सुरक्षित

भारतीय ऑटो बाजारात नवनवीन बदल घडताना दिसत आहे. ज्यामुळे ग्राहकांचा प्रवास अधिकच सोपा आणि सोयीस्कर होत आहे. काही वर्षांपूर्वी ट्युब्लेस टायर्स आले होते, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिकच सुरक्षति झाला होता.…

OnePlus 15 ची भारतात एंट्री, चाहते झाले आनंदी

OnePlus 15 हा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन गुरुवारी भारतात लाँच करण्यात आला आहे. हा चीनी स्मार्टफोन(smartphone) मेकर वनप्लसचा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. हा नवीन हँडसेट OnePlus 13 चा सक्सेसर आहे. चीनमध्ये लाँच…

पुन्हा विसरलात Wi-Fi चा पासवर्ड? Don’t Worry… अँड्रॉईड असो किंवा आयफोन, फक्त फॉलो करा या स्टेप्स

आजच्या काळात वायफाय ही प्रत्येकाची गरज आहे. स्मार्टफोन, स्मार्ट टिव्ही, लॅपटॉप, कंम्प्युटर आणि इतर अनेक गॅझेट्स चालवण्यासाठी वायफायची गरज असते. वायफायमध्ये (password)तुम्ही अनलिमिटेड इंटरनेटचा वापर करू शकता. त्यामुळे हल्ली तुम्हाला…