34 KM चा मायलेज देणाऱ्या ‘या’ कारला ग्राहकांनी घेतले डोक्यावर, किंमत 6 लाखांपेक्षा कमी
भारतात नेहमीच बजेट फ्रेंडली कारला ग्राहकांचा उदंड (cars)प्रतिसाद मिळत असतो. अशाच एका उत्तम कारबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, जी विक्रीत नंबर 1 कार ठरली आहे. भारतात लाखो वाहनांची विक्री…