ट्रॅक्टर ट्रॉलींवर ब्लॅक बॉक्स, जीपीएस बसवणार? सतेज पाटलांचा सरकारला सज्जड इशारा
केंद्र सरकारकडून ट्रॅक्टर ट्रॉलींवर विमानाप्रमाणे जीपीएस आणि ब्लॅक बॉक्स (black boxes) बसवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून, यावरून शेतकरी वर्गात नाराजीची लाट आहे. या निर्णयाला पहिला ठाम विरोध कोल्हापुरातून नोंदवण्यात आला…