‘डायनासोरच्या अंड्यासारखं… ‘, नासाच्या रोव्हरने मंगळ ग्रहावर शोधल्या सजीव असल्याच्या पाऊलखुणा!
मंगळ ग्रहाविषयीची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. पृथ्वीच्या अगदी शेजारी असलेल्या या लालभडक ग्रहावर जीवन आहे का, हा प्रश्न अनेक वर्षांपासून संशोधकांना पडतोय. आता नासाच्या (NASA)रोव्हरने केलेल्या नव्या शोधामुळे या चर्चांना…