‘तर माझी स्वर्गातील जागा फिक्स!’ डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले ते ओपन सीक्रेट
डोनाल्ड ट्रम्प हे लहरी असल्याचा फटका जगाला बसला आहे. त्यातच त्यांना नोबेल शांतता पुरस्कार हवा आहे. त्यासाठी ते काहीही करायला तयार आहे. टॅरिफ वॉर, नोबेल याभोवतीच त्यांचं राजकारण केंद्रीत झालं…