नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात पंतप्रधान(Prime Minister) नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू आहेत. पुढील महिन्यात पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे होणार आहेत, त्यामुळे भाजपमधील अलिखित नियमाप्रमाणे ते निवृत्त होणार असल्याचे…