देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण
आज भारत आपला 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे.(celebrating) देशभर उत्साहाचे वातावरण असून, प्रत्येक भारतीय हा दिवस एका उत्सवाप्रमाणे साजरा करत आहे. 1947 साली याच दिवशी देशाला 200 वर्षांच्या ब्रिटिश…