रशिया आणि भारतामध्ये कोण-कोणते महत्त्वाचे करार?
रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे भारताच्या दौऱ्यावर आहेत. आज हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्यामध्ये जवळपास दीड तास बैठक झाले. यादरम्यान रशिया आणि भारतामध्ये अनेक महत्त्वाचे…