Category: कोल्हापुर

जयसिंगपूरजवळ जिम ट्रेनरची निर्घृण हत्या; गाडी टाकून हल्लेखोर फरार, खुनामागचं रहस्य काय?

जांभळी ता. शिरोळ येथे जिम ट्रेनर संदीप भाऊसाहेब पाटील वय ४४, रा. माळभाग, (brutally)जांभळी यांचा आज निर्घृण खून करण्यात आला. हल्लेखोरांनी डोक्यात धारदार लोखंडी हत्याराने वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू…

बँक कर्मचाऱ्यांच्या संपाचा जबरदस्त फटका; कोल्हापूरमध्ये ३५० कोटींचे व्यवहार ठप्प

देशातील बँकिंग क्षेत्रासाठी पाच दिवसांचा आठवडा करावा,(transactions) या प्रमुख मागणीसाठी संयुक्त बँक कर्मचारी संघटनांनी आज देशभरात ऑल इंडिया bankingबँक संप पुकारला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या यूएफबीयू नेतृत्वाखाली या…

‘आम्ही आता पोरके झालो…’; अजित पवारांच्या निधनाची बातमी समजताच हसन मुश्रीफ ढसाढसा रडले

बारामती येथे झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार (children) यांचे निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बारामती तालुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित सभेसाठी अजित पवार…

कोल्हापूर राजकारणात भूकंप? इंगवले गटाचा शिंदे गटात प्रवेश, भाजपला हादरा

येत्या आठवडाभरात हातकणंगले तालुक्यात भाजपला मोठे खिंडार पडण्याची (Earthquake) शक्यता वर्तवली जात आहे. ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, आळतेचे लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगवले तसेच त्यांचे समर्थक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

कोल्हापूर महापालिकेचा पुढचा कारभारी ‘दक्षिण’मधून? खुर्चीसाठी इच्छुकांनी ‘फिल्डिंग’ लावली!

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी ओबीसी आरक्षण (south) राखीव झाल्यानंतर त्या प्रवर्गातून निवडून आलेल्या इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. महायुतीने कोल्हापूर महानगरपालिकेवर सत्ता मिळवल्यानंतर भाजपने महापौर पदावर दावा सांगितला आहे. त्यामुळे…

कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग; राष्ट्रवादीची एकजूट आणि घड्याळ चिन्हावर निर्णायक लढत

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर आली (activities) असून गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले आहेत. शरद…

निवडणूक अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: हातकणंगलेत समर्थकांचा ‘महापूर’, कोल्हापूर-सांगली रस्ता ठप्प!

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज (Flood)दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी हातकणंगले परिसरात राजकीय उत्साहाचे उधाण पाहायला मिळाले. तालुक्यातील ११ जिल्हा परिषद आणि २२ पंचायत समिती मतदारसंघांसाठी बुधवारी अर्ज…

कोल्हापुरात काँग्रेस-शिंदेसेना साथ साथ? कोल्हापूरात पडद्यामागे काय घडतयं?

कोल्हापूरची गादी आणि तिथलं राजकारण नेहमीच अनपेक्षित वळणं घेत असतं..(happening)महापालिका निवडणुकीत महायुतीने कोल्हापूरात 45 जागांसह बहुमताचा आकडा गाठला असला, तरी सत्तास्थापनेचा पेच सुटण्याऐवजी अधिक गडद झालाय. आणि याला कारण ठरलयं.…

कोल्हापुरात भाजपचा कंडका पडणार; शिंदे गट काँग्रेससोबत जाणार?

राज्यातील नुकतीच झालेली महापालिका निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या.(elections) मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड वगळता सर्वात चर्चेत राहिलेली निवडणूक म्हणजे कोल्हापूर महापालिकेची निवडणूक. कोल्हापूर महापालिका ही गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे.…

समरजित घाटगे यांच्या भाजप प्रवेशावर मंत्री चंद्रकात पाटील यांचं मोठं भाष्य

महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने भगवा फडकावल्यानंतर आता (comment) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू असताना समरजीत घाटगे यांची भाजप पक्षात घरवापसी झाली आहे. विशेष म्हणजे अधिकृत पक्षप्रवेशाआधीच रविवारी…