Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

इचलकरंजीत जनतेचा सवाल — “महापालिकेचे अधिकारी एक दिवस तरी आलिशान गाड्या सोडून दोन चाकीवर फिरून दाखवावेत!”

इचलकरंजी (प्रतिनिधी) — इचलकरंजी शहरातील मुख्य रस्ते, उपरस्ते आणि गल्लीबोळांची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत खराब होत चालली आहे(condition). खड्डेमय रस्ते, वाहतूक कोंडी, धूळ आणि पावसात तयार होणारे चिखलाचे डबके यामुळे नागरिकांचे…

अखेर निवडणुकीचं बिगुल वाजलं, 2 डिसेंबरला मतदान; वाचा A टू Z माहिती

राज्यातील बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे(election) अखेर आज (4 नोव्हेंबर) बिगुल वाजले आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2 डिसेंबरला मतदान होणार आहे तर 10 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे, अशी…

गंभीर आजारांसाठी ‘या’ योजनेतून मिळणार 10 लाख रुपये…

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण २१ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत सार्वजनिक आरोग्य, महसूल, शिक्षण, न्याय, ग्रामविकास आणि मत्स्यव्यवसाय अशा विविध विभागांनी राज्याच्या विकासाशी…

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात उद्या ‘शितल चंद्रप्रकाश सोहळा’

खिद्रापूर(Khidrapur) (ता. शिरोळ) येथील प्राचीन आणि कलात्मक वैभवाने नटलेले भगवान कोपेश्वर मंदिर बुधवारी रात्री त्रिपुरारी पौर्णिमेच्या ‘शितल चंद्रप्रकाश सोहळ्या’ने उजळून निघणार आहे. वर्षातून एकदाच घडणारा हा अद्भुत खगोलीय योगायोग पाहण्यासाठी…

संजय राऊत यांना ठाकरेंनी “राजकीय “आजारी पाडले?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: एखाद्या नियोजित जाहीर कार्यक्रमाला उपस्थित राहावयाचे नसेल तर, एखाद्याची भेट टाळावयाची असेल तर, राजकीय कार्यक्रमाकडे पाठ फिरवावयाची असेल तर, ठरलेले कार्यक्रम अचानक रद्द करावयाचे असतील तर, बहुतांशी राजकारणी…

प्रसिद्ध वकीलावर मोठी कारवाई; वकिलीची सनद रद्द

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि वकील(lawyer) अ‍ॅड. असीम सरोदे यांच्यावर मोठी कारवाई झाली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिलने त्यांची वकिलीची सनद रद्द केली आहे. न्यायव्यवस्था आणि इतर संवैधानिक पदांविरोधात…

सत्तेविरुद्ध सत्याचा मोर्चा आयोगाबद्दल प्रश्नचिन्ह?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: मत चोरी आणि सदोष मतदार याद्या याबद्दल विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना राज्य निवडणूक आयोगानेसमाधानकारक उत्तरे दिली पाहिजेत. तसे झाले नाही तर मात्र सर्वसामान्य जनतेचा निवडणूक प्रक्रिये वरचा…

महाराष्ट्राला आता सांगायची किंवा जाहीर करायची गरज नाही, युती झाली? 

मतदार यादी घोळाच्या मुद्द्यावरून मुंबईत राजकीय(political news) रणसंग्राम पाहायला मिळाला. निवडणूक आयोगाविरोधात मनसे-मविआ सत्याचा मोर्चा काढला. यामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवारांसह दिग्गज नेते उपस्थित होते आहे. ठाकरे बंधू…

मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन

मतदान चोरीच्या विरोधात आम्ही सगळे एकत्र येऊन लढा देतोयच, पण आता लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदारांनेही जागं झालं पाहिजे. त्यामुळे मतचोर ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्याला फटकवा असं उद्धव ठाकरे(political…

राजकीय पटावर आजचा दिवस गाजणार! मतचोरी विरोधात वादळ पेटणार

महाराष्ट्राच्या राजकीय(political) पटावर आजचा दिवस अत्यंत गाजणार आहे. कारण आज विरोधकांचा बहुचर्चित ‘सत्याचा मोर्चा’ मुंबईत निघणार असून, या मोर्चाद्वारे निवडणूक आयोगावर थेट निशाणा साधला जाणार आहे. मतदार याद्यांतील घोळ, बोगस…