Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

मराठा आरक्षणाच्या जीआरवरील ‘त्या’ एका शब्दावरून ओबीसी समाज आक्रमक! 

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा(reservation) मुद्दा पुन्हा पेटला आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर शासन निर्णय (जीआर) जारी केला. मात्र या जीआरवर छगन भुजबळ यांनी तीव्र…

विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय हत्या; नेत्यावर थेट झाडल्या सहा गोळ्या

बिहारमध्ये निवडणुकीपूर्वी जोरदार राजकारण(Political) रंगले आहे. नेत्यांच्या सभा, रॅली आणि आरोप प्रत्यारोप सुरु असताना दुसरीकडे धक्कादायक प्रकार घडला आहे. मंगळवारी संध्याकाळी पाटनामधील चित्रगुप्त नगर येथे एका राजकीय हत्येने शहर हादरून…

मोठी बातमी! लाडक्या बहि‍णींना ऑगस्टचा हप्ता आजपासून मिळणार

मुंबई – महाराष्ट्रातील लाखो लाभार्थी महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा(scheme) ऑगस्ट महिन्याचा हप्ता आजपासून थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची घोषणा महिला…

एका कुटुंबाची शोकांतिका! ना खंत, ना खेद कुणाला..!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गणेश उत्सवासाठी कोकणात आपल्या गावाला जाण्याच्या तयारीत असलेल्या भोजने कुटुंबावर(family) मानवी चुकीमुळे भयानक आपत्ती कोसळली आणि काही दिवसांचे अंतर ठेवून तिघा जणांना मृत्यूच्या कराल दाढेत जावे लागले.…

सरकारचं टेन्शन वाढलं! ओबीसींचा महामोर्चा ‘या’ तारखेला मुंबईत धडकणार

महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनानंतर आता ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. राज्य सरकारने (Government) मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत जीआर काढला असला तरी त्याला ओबीसी संघटनांचा जोरदार विरोध…

सांगलीत विसर्जन मिरवणुकीत नाचण्यावरून वाद; तिघांनी मिळून केली तरुणाची हत्या

सांगली – अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन मिरवणुकीत झालेल्या वादातून एका तरुणाचा खून(murder) झाला आहे. ही घटना सांगली जिल्ह्यातील अंकली गावात घडली. मृतक तरुणाचे नाव शीतल पाटील (वय २५) असून,…

अमृता फडणवीसांचा बेदरकारपणा सनातनी संस्कृतीला चपराक, सुषमा अंधारेंचा चित्रा वाघांवर हल्ला

दोन वर्षांपूर्वी भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ(political issue) यांनी अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या वेशभूषेवर वारंवार भाष्य केलं होतं. उर्फी जावेदच्या ड्रेसिंग सेन्सवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला होता. याचाच…

कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर अपघात; भरधाव कारची रिक्षाला जोरदार धडक

शिरोली : कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर एक अपघात(Accident) झाला. यामध्ये भरधाव कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात मौजे वडगाव फाटा येथे झाला. कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर थांबलेल्या रिक्षाला कारने पाठीमागून जोराची धडक दिली.…

सरकारची डोकेदुखी वाढली, आरक्षणासाठी आता ‘हा’ समाज मैदानात!

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटचा जीआर काढून मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग मोकळा केला. या निर्णयामुळे मराठा समाजात आनंदाचे वातावरण असले तरी ओबीसी समाजाने त्याला जोरदार विरोध दर्शवला…

फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून तुम्हाला भाजपने बाजूला केलयं का? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर

महाराष्ट्राच्या राजकारणात चार वर्षांपूर्वी जून २०२२ मध्ये एक मोठा भुकंप झाला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदार फोडत शिवसेनेतून(political news) फारकत घेतली. त्यानंतर अवघ्या काही दिवसात त्यांनी आम्हीच खरी…