‘दिवाळीपूर्वी शेतकर्यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’;
गेल्या वर्षी साखरेचे उत्पादन कमी झाल्यामुळे(sugar) सभासदांना दर वर्षी मिळणारी 50 किलो साखर देता आली नाही. मात्र, यंदा हंगाम सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम सभासदांना साखर देण्यात येईल. सोलापूर : सरकारी धोरण,…