प्रसिद्ध वकीलावर मोठी कारवाई; वकिलीची सनद रद्द
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि वकील(lawyer) अॅड. असीम सरोदे यांच्यावर मोठी कारवाई झाली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिलने त्यांची वकिलीची सनद रद्द केली आहे. न्यायव्यवस्था आणि इतर संवैधानिक पदांविरोधात…