72 तास धोक्याचे, मुसळधार पाऊस, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, थेट…
राज्यातील किमान तापमानात घट झाल्याने तुरळक ठिकाणी थंडीची लाट आहे.(expected)उर्वरित राज्यात देखील थंडी वाढल्याचे दिसून येतेय. राज्यातील किमान तापमानात हळूहळू वाढ होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तरीही थंडी कायम…