Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

मराठा आंदोलकांना मुंबईतून बाहेर काढा, हायकोर्टाचे कडक निर्देश

मुंबई उच्च न्यायालयाने(High Court) मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाबाबत आज कडक भूमिका घेतली आहे. न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मरीन…

गोंधळ घालाणाऱ्या मराठा आंदोलकांना पहिला सर्वात मोठा झटका!

मुंबईत गोंधळ घालाणाऱ्या मराठा आंदोलकांना(protesters) पहिला सर्वात मोठा झटका बसला आहे. मुंबई हायकोर्टात याचीका दाखल करण्यात आली आहे. आंदोलन बेकायदेशीर असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. नागरिकांना त्रास होत…

स्वारगेट बलात्कारप्रकरणी मोठी अपडेट; आरोपी दत्ता गाडेचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला

पुणे : पुण्यासह राज्यभर खळबळ उडवून दिलेल्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रेय गाडेचा दुसरा जामीन अर्जही पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्याची माहिती समोर आली आहे. त्याने गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला असून,…

“मला शिव्या खाण्याची आणि उपहास सहन…”, जरांगेंच्या मागण्या आणि…

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण (poilitics)तपाले आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाचा चौथा दिवस सुरु केला. त्यांनी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली…

गणेशोत्सवाच्या तोंडावर पुणे प्रशासनाचा मोठा निर्णय! मद्यविक्री बंद

पुणे शहरात सध्या गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात सुरू आहे. यंदा मेट्रो प्रवाशांची संख्या विक्रमी वाढली असून, नागरिकांच्या सोयीसुविधा व सुरक्षिततेसाठी पुणे प्रशासनाने नवे नियम लागू केले आहेत. यात वाहतुकीसाठी विशेष व्यवस्था,…

अजित पवार अनपेक्षित निर्णय घेण्याच्या तयारीत

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची(political) घोषणा होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व…

कोल्हापुरात ऐन पावसाळ्यात पाण्याचा तुटवडा

कोल्हापूर : काळम्मावाडी फिल्टर हाऊस येथील पंप नादुरुस्त झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून शहरात ऐन पावसाळ्याच्या दिवसात पाण्याचा(Water) तुटवडा निर्माण झाला आहे. महापालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा प्रयत्न केला. मात्र, टँकरच्या अल्प फेऱ्यांमुळे…

कोल्हापूर : डीजेवर नाचून झालं आता कोर्टाच्या पायऱ्या झिजवायच्या, महाविद्यालयीन तरूणांवर गुन्हे

कोल्हापूर : गणेश आगमन मिरवणुकांदरम्यान साऊंड सिस्टीमचा धडाका मर्यादेपलीकडे गेल्याने पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. तब्बल ३५४ मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि साऊंड सिस्टीम मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली…

मराठा समाजासाठी राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय!

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यभर आंदोलन पेटलेलं असताना मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत. कालपासून (२९ ऑगस्ट) सुरू झालेलं हे उपोषण आज दुसऱ्या दिवशी दाखल झालं असून लाखो…

खासगी नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी! कामाचे तास वाढणार, नवा नियम लवकरच लागू होणार

महाराष्ट्रातील खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर(employees) आली आहे. राज्य सरकार दुकाने, हॉटेल्स, मॉल्स आणि विविध खासगी आस्थापनांमधील कामाचे तास ९ वरून १० करण्याच्या तयारीत आहे. यासाठी…