Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

वडील आणि पती नसलेल्या लाडक्या बहिणींचा E-KYC चा मार्ग झाला मोकळा; अंगणवाडी सेविका करणार मदत

महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजना(scheme) ही नेहमीच चर्चेत असते. लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र हे ई-केवायसी करताना वडिलांचे किंवा…

राज्यावर पुन्हा संकट! थंडीसोबतच कोसळधार पाऊस, अलर्ट जारी, मोठा इशारा

महाराष्ट्रात थंडीची लाट अधिक तीव्र होत असून राज्यातील तापमान झपाट्याने घसरत आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे हवेतल्या गारठ्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक शहरांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा तब्बल 5…

दाम्पत्यावर केलेला तो हल्ला विसर्जनातील वादातूनच; कागलमधून चौघांना अटक

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात ठेवून दिगंबर कांबळे आणि त्यांच्या पत्नीवर एडक्याने हल्ला करणाऱ्या चार संशयितांना शिरोली पोलिसांनी बुधवारी सायंकाळी कागल येथून ताब्यात घेतले. 3 सप्टेंबर रोजी…

नवी मुंबईत ‘या’ एरियात दिसला बिबट्या! Video समोर, स्थानिकांमध्ये दहशत

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्यांचे(Leopard) हल्यांच्या बातम्या समोर येत असून रोज कुठे ना कुठे बिबट्या दिसल्याचे व्हिडीओ समोर येत आहेत. पुण्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरुर आणि जुन्नरसारख्या तालुक्यांबरोबरच नाशिकमधील काही…

लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्वाची माहिती आली समोर

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे(elections) पडघम वाजू लागले असून संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. अशातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळणार का, असा प्रश्न हजारो लाभार्थी…

लक्ष द्या लाडक्या बहिणींनो! आचारसंहिता लागू, नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (sisters)योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेला राज्य सरकारकडून डिसेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ मिळाल्यानंतरही पात्र महिलांच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबतची प्रतीक्षा वाढत चालली आहे. राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू…

लोकलमध्ये घेतला भाचीचा जीव, मामाच्या ‘त्या’ कृत्याने संताप…

नात्याला काळिमा फासणारी एक घटना मुंबईलगतच्या वसईत घडली आहे. मामानेच त्याच्या सख्या 16 वर्षांच्या भाचीला चालत्या लोकल ट्रेनमधून धक्का देऊन तिची हत्या केली आहे. पोलिसांनी जेव्हा या घटनेचा तपास केला…

संध्याकाळी सातनंतर होणार पेट्रोल पंप बंद…

पुण्यातील गाडीचालकांना अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील पेट्रोल (Petrol)पंप हे आज (दि.19) सायंकाळी सातनंतर बंद असणार आहेत. पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. यामुळे पुणेकरांनी पेट्रोल…

घडून गेल्यानंतर नाराजी आता उपयोग काय तिचा?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: निवडणुका (elections)तोंडावर आल्या,जाहीर झाल्या, की मग आयाराम गयाराम ही संधीसाधू प्रवृत्ती उफाळून वर येते. कुणाचे तळ्यात आणि मळ्यात चालते तर कोणी ऑफरच्या प्रतीक्षेत असतो तर कोणी राजकीय फायदा…

राज्यातल्या ‘या’ भागातील शाळांच्या वेळेत बदल…

पुणे, अहिल्यानगर, नाशिक आणि मराठवाड्यात गेल्या काही आठवड्यांत बिबट्यांचे हल्ले वाढल्याने ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. अहिल्यानगर ( जिल्ह्यात तर अनेक ठिकाणी बिबट्यांच्या हालचाली आणि…