आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना रक्ताच्या उलट्या आश्रमशाळेतील भयानक प्रकार…
आर्थिकदृष्ट्या कमकुवत तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात विविध जिल्ह्यात सरकारच्या माध्यमातून आश्रमशाळा चालवल्या जातात. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थाना मिळणाऱ्या सुविधा प्रमुख्याने अन्नाच्या दर्जाबाबत नेहमीच तक्रारी केल्या जातात. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा(Poisoning) झाली आहे.…