Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

“गोकुळ” संघाच्या दुधाला जुन्याच राजकारणाचा वास

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: गोकुळ दूध संघावर काही महिन्यापूर्वी महायुतीचे तोरण लावण्यात आले असले तरी सत्ता मात्र काँग्रेस आघाडीचीच आहे. गुरुवारी जिल्ह्यातील दूध संस्थाचालक आणि दूध उत्पादक यांनी संयुक्तपणे “डिबेंचर”विषयावरून संघाच्या प्रशासकीय…

इचलकरंजी ब्रेकिंग न्यूज: शिवतीर्थ ते गांधी पुतळा रस्त्यावर दिवाळी बाजार भरवण्यास न्यायालयाने दिली स्थगिती

इचलकरंजी शहरात दरवर्षीप्रमाणे शिवतीर्थ ते गांधी पुतळा या मुख्य रस्त्यावर भरवला जाणारा दिवाळी बाजार (market)यंदा होणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या निर्णयानुसार रस्त्याच्या मधोमध बाजार भरवण्यास मनाई…

बचत करण्यापासून ते ट्रेनच्या तिकिटांपर्यंत, पोस्ट ऑफिसमधून काय करू शकता, जाणून घ्या

सणासुदीच्या हंगामात रेल्वे तिकिटांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते, आणि अशा वेळी काउंटरवर किंवा आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर तिकीट बुक करणे अनेक प्रवाशांसाठी आव्हान ठरते. यामुळे प्रवाशांसाठी एक दिलासा देणारी सोय सुरू झाली…

पोस्ट ऑफिसची पती-पत्नींसाठी जबरदस्त योजना…

पोस्ट ऑफिस(Post Office) हे गुंतवणुकीसाठी नेहमीच एक सुरक्षित आणि विश्वासार्ह माध्यम मानले जाते. पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना विविध बचत योजनांवर आकर्षक परतावा देते. यापैकीच एक लोकप्रिय योजना म्हणजे मंथली इन्कम…

लाडक्या बहिणींसाठी अजून एक योजना…

महिलांसाठी मोठा आर्थिक आणि व्यावसायिक पाठबळ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई आणि आसपासच्या परिसरातील महिलांना एक लाख रुपयांपर्यंतचे…

महिलांसाठी आनंदाची बातमी! उज्वला योजनेत मोफत गॅस सिलिंडरसोबत मिळणार ₹१८३०

केंद्र सरकारच्या पीएम उज्जवला योजनेत महिलांसाठी खास सुविधा सुरू असून, आता महिलांना दोन गॅस सिलिंडर(cylinder) रिफिल करण्यासाठी एकूण 1830 रुपये सब्सिडी मिळणार आहे. यामध्ये प्रत्येक गॅस सिलिंडरसाठी 915 रुपये सब्सिडी…

१ महिन्याच्या बाळावर दुर्मिळ बायलॅटरल डायफ्रामॅटिक इव्हेंट्रेशनची प्रक्रिया..

मुंबईतील नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलने एक महिन्याच्या तान्‍ह्या बाळावर यशस्वीरित्या उपचार केले आहेत, ज्याला बायलॅटरल डायफ्रामॅटिक (diaphragmatic)इव्हेंट्रेशन होते. ही एक दुर्मिळ आणि गंभीर स्थिती आहे, जिचा नवजात बाळांच्‍या श्‍वासोच्छवासावर…

कोल्हापूरात गोकुळ दूध संघाविरोधात मोर्चा…

कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’ विरोधात दूध उत्पादकांनी(producers)आज (गुरुवार, १६ ऑक्टोबर) भव्य मोर्चा काढला. डी-बेंचरपोटी दूध उत्पादक आणि दूध संकलक संस्थांकडून कापून घेतलेल्या रकमेबद्दल ‘गोकुळ’कडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न…

हवामान खात्याचा पावसाचा इशारा…

पुणेकरांसाठी आजचा दिवस बदलत्या हवामानाचा अनुभव देणारा ठरणार आहे. सकाळी ढगाळ वातावरण, दुपारी उन्हाचा चटका आणि सायंकाळी हलक्या सरी असा अनुभव बुधवारी १५ ऑक्टोबर रोजी नागरिकांनी घेतला. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर…

लाडक्या बहिणींच्या अडचणी थांबता थांबेना; कधी इंटरनेट तर कधी OTP च येईना..

मुख्यमंत्री (Chief Minister)माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना अर्थसहाय्य दिले जात आहे. पण, आता लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेला ई-केवायसी करणे…