Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

जिओधारकांसाठी गुडन्यूज! २२ आणि ८४ दिवसांसाठी प्रीपेड प्लॅन्स..

रिलायन्स जिओने(Jio) आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी दोन दिवसांत मोठे बदल केले आहेत. कंपनीने लोकप्रिय २४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन बंद केला, तर ७९९ रुपयाचा प्लॅन माय जिओ अॅप आणि वेबसाइटवरून काढून टाकला.…

GST प्रणालीतील बदलांनंतर ‘या’ वस्तू होणार स्वस्त

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं देशाला संबोधून केलेल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक अतिशय महत्त्वाची घोषणा केली. ही घोषणा होती जीएसटी करप्रणालीसंदर्भात. दिवाळीच्या तोंडावरच केंद्र सरकार नवी जीएसटी(GST) रतचना लागू करण्यासाठी…

शालेय पोषण आहाराची आता तपासणी होणार; शिक्षण विभागाची धडक मोहीम

राज्यात शालेय(school) पोषण आहारात अनियमितता, विषबाधेचे प्रकार घडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने विशेष पाऊल उचलले असून, आता शालेय पोषण आहाराची तपासणी केली जाणार आहे. शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र शाळांना प्राप्त झाले…

भर रस्त्यावर मानवी सांगाडा; पोलिसांची उडाली धांदल, नेमकं काय घडलं?

पुण्यात अगदी रहदारीच्या भागात, भर चौकात “मानवी सांगाडा(skeletons)” आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली अन् धावपळ उडाली.सदर सगळा प्रकार गुरुवारी संध्याकाळी पुण्यातील येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकात घडली. पुणे अहिल्यानगर रस्त्यावर असलेल्या…

‘लाडकी बहिण’नंतर महायुती सरकारची महिलांना मोठी भेट

लाडकी बहीण योजनेनंतर (scheme)आता राज्य सरकार महिलांसाटी आणखी एक योजना राबवणार आहे. केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमाअंतर्गंत ही योजना राबण्यात येणार आहे. नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात आता…

मुंबईत विश्रांती, मात्र राज्याच्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचं धुमशान

गस्ट महिन्याच्या उत्तरार्धामध्ये पावसाची दमदार हजेरी असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आणि याच अंदाजानुसार मुंबई शहर, उपनगरांसह राज्याच्या इतरही भागांमध्ये (rains)पावसानं चांगलाच जोर धरला. कोकण आणि घाटमाथ्यावरील परिसरांमध्ये पावसानं…

चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीने ओलांडली धोक्याची पातळी

पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली (water)असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. उजनी आणि वीर धरणातून सोडलेले पाणी एक लाख 95 हजार क्यूसेक्स इतक्या विसर्गाने वाहत आहे. त्यामुळे चंद्रभागा…

अतिवृष्टीमुळे आठ लाख हेक्टरवरील पिके पाण्यात….

जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून पीडित (agriculture)शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करावे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी आणि महसूल विभागाला दिले आहेत.…

राजघराण्याची डोकेदुखी वाढली, पुढे इतिहासच मिटवला

राणी व्हिक्टोरिया यांच्याशी संबंधित एक किस्सा नेहमी चर्चेत(victoria) असतो. राणी व्हिक्टोरियाचा प्रियकर आणि त्याचा इतिहास मिटवण्याचा प्रयत्न, चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया. आज आम्ही तुम्हाला राणी व्हिक्टोरियाच्या प्रियकराविषयी(victoria)…

अंधत्व मुक्त महाराष्ट्र’ मोहिमेतून नेत्र तपासणी

अंधत्वमुक्त महाराष्ट्र (Maharashtra)घडवणे हे राज्य शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असून यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या नेत्र तपासणीसाठी एप्रिल २०१९ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासन, वनसाईट…