2400 कोटींचं कर्ज… अदानींनी परदेशातून का आणला एवढा पैसा
भारतामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या गौतम अदानींच्या मालकीच्या अदानी (Adani)उद्योग समूहाने जवळपास 275 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 2400 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आहे. विशेष म्हणजे हे कर्ज परकीय चलनामध्ये…