डि.के. ए. एस. सी. च्या बॉक्सिंग खेळाडूंची शिवाजी विद्यापीठ संघात निवड
वार्ता- दि- 19 व 20 नोव्हेंबर 2025 दरम्यान झालेल्या श्री शहाजी छत्रपती महाविदयालय,कोल्हापूर आयोजीत शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय बॉक्सिंग (boxing)पुरुष / महिला स्पर्धेत डी. के. ए. एस. सी. च्या बॉक्सरनी…