महाराष्ट्रावर अस्मानी संकट प्रशासन व्यवस्था झाली हतबल
कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी विशिष्ठ प्रकारची परिस्थिती निर्माण झाली की,”पावसाने झोडपले तर तक्रार कोणाकडे करायची?(situation)”असे म्हटले जाते. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रावर ढगफुटी सदृश्य सुरू असलेल्या अति कोसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक…