Category: कोल्हापूर

News from Kolhapur district including administration updates, cultural stories, events, public concerns, and political happenings specific to the region.

दिल्ली “10/11′ चा हल्ला तपास ऑपरेशन””डॉक्टर””

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: नवी दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात सोमवारी झालेल्या कार बॉम्बस्फोटाचातपास(Operation) आता एन आय ए कडे सोपवण्यात आला असून सदानंद दाते यांच्या नेतृत्वाखाली तपास करणाऱ्या पथकाने डॉक्टर शाहीन सईद या…

महापालिका प्रशासनाकडून शाहू मैदान “धोबीपछाड”!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: “उध्वस्त धर्म शाळे”सारखीअवस्था झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहात आठच दिवसापूर्वी रंगभूमीवरच्या निष्ठावंत कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून एक आगळ्यावेगळ्या प्रकारे निषेध नोंदवला. आणि आता नाट्यगृहाला लागूनच असलेल्या शाहू खासबाग…

कोरेगाव जमीन घोटाळा पार्थ पवारांचे मौन का?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या अमेडिया कंपनीने आय.टी.उद्योगासाठी खरेदी केलेल्या कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर जमिनीचे प्रकरण सध्या राज्यभर आणि राज्याबाहेरही गाजते आहे. या संदर्भात अजितदादा पवार,…

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात उद्या ‘शितल चंद्रप्रकाश सोहळा’

खिद्रापूर(Khidrapur) (ता. शिरोळ) येथील प्राचीन आणि कलात्मक वैभवाने नटलेले भगवान कोपेश्वर मंदिर बुधवारी रात्री त्रिपुरारी पौर्णिमेच्या ‘शितल चंद्रप्रकाश सोहळ्या’ने उजळून निघणार आहे. वर्षातून एकदाच घडणारा हा अद्भुत खगोलीय योगायोग पाहण्यासाठी…

सत्तेविरुद्ध सत्याचा मोर्चा आयोगाबद्दल प्रश्नचिन्ह?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: मत चोरी आणि सदोष मतदार याद्या याबद्दल विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना राज्य निवडणूक आयोगानेसमाधानकारक उत्तरे दिली पाहिजेत. तसे झाले नाही तर मात्र सर्वसामान्य जनतेचा निवडणूक प्रक्रिये वरचा…

भ्रष्टाचार मुक्त राष्ट्र मूल्यांकन भारताला शंभर पैकी 38 गुण

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: केंद्र, आणि राज्य शासकीय, निमशासकीय, तत्सम संस्था येथील अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून भ्रष्टाचार मुक्त कार्यप्रणाली अभिप्रेत आणि अपेक्षित आहे. पण तरीही दरवर्षी या कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून”मी भ्रष्टाचार(Corruption) करणार नाही”अशा…

कोल्हापूर :जन्मदात्या बापाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चाकूचा धाक दाखवत भयंकर कृत्य; कोल्हापूर हादरले

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक(biological) घटना समोर आली आहे. बापानेच आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्हा हादरला आहे. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील एका गावामध्ये…

कोल्हापुरात बिबट्याच्या हल्यात शाहूवाडीतल्या वृद्ध दाम्पत्याचा अंत…

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील परळीनिनाई परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका वृद्ध दाम्पत्याचा (couple) दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. शनिवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे दिवाळीच्या पूर्वसंध्येला ग्रामस्थांमध्ये भीती…

“गोकुळ” संघाच्या दुधाला जुन्याच राजकारणाचा वास

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: गोकुळ दूध संघावर काही महिन्यापूर्वी महायुतीचे तोरण लावण्यात आले असले तरी सत्ता मात्र काँग्रेस आघाडीचीच आहे. गुरुवारी जिल्ह्यातील दूध संस्थाचालक आणि दूध उत्पादक यांनी संयुक्तपणे “डिबेंचर”विषयावरून संघाच्या प्रशासकीय…

कोल्हापूरात गोकुळ दूध संघाविरोधात मोर्चा…

कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’ विरोधात दूध उत्पादकांनी(producers)आज (गुरुवार, १६ ऑक्टोबर) भव्य मोर्चा काढला. डी-बेंचरपोटी दूध उत्पादक आणि दूध संकलक संस्थांकडून कापून घेतलेल्या रकमेबद्दल ‘गोकुळ’कडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न…