दीपिका पदूकोण करणार या हॉलीवूड अभिनेत्यासोबत रोमान्स?
अलीकडेच कल्की या सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवल्याने अभिनेत्री(Actress) दीपिका पदूकोण चांगलीच चर्चेत होती. पण आता एका सोशल मीडिया पोस्टने तिच्या आगामी हॉलीवुड सिनेमाबाबत अंदाज बांधला जात आहे. अर्थात दीपिकाच्या ज्या…