सैय्यारा फेम अहान पांडे आणि अनीत पड्डा रिलेशनशीपमध्ये….
मोहित सूरी दिग्दर्शित सैय्यारा सिनेमा यावर्षीच्या सगळ्यात चर्चित सिनेमांपैकी एक ठरला आहे. कथानक, संगीत आणि कलाकारांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना(relationship) भारावून टाकले आहे. या सिनेमाने बॉलिवूडमध्ये एक नवीन फ्रेश जोडीही दिली आहे—अहान…