लग्नाच्या 2 दिवसांनंतर समंथाने पती राजसाठी लिहिली अशी पोस्ट; भानगड काय?
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने ‘द फॅमिली मॅन’चा दिग्दर्शक राज(wedding)निदिमोरूशी 1 डिसेंबर रोजी लग्न केलं. कोईंबतूर इथल्या ईशा फाऊंडेशनमधील लिंग भैरवी मंदिरात त्यांचं लग्न पार पडलं. या लग्नाला फक्त 30 पाहुणे…