‘धुरंधर 2’ची डिमांड एवढी की थिएटर मालकांना घ्यावा लागला मोठा निर्णय
Aditya Dhar दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा चित्रपट प्रदर्शित (curiosity) होण्याआधीच प्रचंड चर्चेत आला असून, प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दल अफाट उत्सुकता पाहायला मिळत आहे. प्रदर्शनासाठी अवघे 48 तास शिल्लक असताना…