महिला हसत जायची त्याच्या घरात, बाहेर येताच व्हायची निराश! चार भिंतीतला कांड समोर?
उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील भारत-नेपाळ सीमेवरील लौकाही गावात(village) धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेतल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. मोतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका मौलानावर जादूटोणा आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली मुलींशी गैरकृत्ये…