शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय लावून घ्यावी’, BJP नेत्याचा अजब सल्ला
राज्यामध्ये मागील चार महिन्यांत 740 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी (farmer)आत्महत्या केली आहे. राज्यामध्ये जोरदार पावसामुळे लाखो एकरवरील शेतमालाचं नुकसान झालं आहे. असं असतानाच आता भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याने शेतकऱ्यांना एक…