सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा ज्वारीचा इंस्टंट डोसा
सकाळच्या नाश्त्यात अनेकांना साऊथ इंडियन पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. मेदुवडा, डोसा, इडली किंवा इतर अनेक पदार्थ बनवले जातात. साऊथ इंडियन पदार्थ बनवताना(breakfast) प्रामुख्याने तांदूळ आणि उडीद डाळीचा वापर केला…