लिओनेल मेस्सी घेणार निवृत्ती? 4 सप्टेंबरला खेळू शकतो शेवटचा सामना
जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने केलेल्या एका वक्तव्याने त्याच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे.(retire)38 वर्षांच्या मेस्सीने हे स्पष्ट केलंय की तो सध्या त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचला आहे. मेस्सीने इशारा केला…