टी 20I नंतर आता वनडेचा थरार, दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा हिशोब करणार?
दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियात 3 सामन्यांच्या (Series)टी 20i मालिकेत 1-2 ने पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर आता दोन्ही संघात मंगळवारपासून एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात…