प्रमोद बचाटे यांची इचलकरंजी पश्चिम युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड
इचलकरंजी : भारतीय जनता पक्षाचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे(worker) प्रमोद बचाटे यांना त्यांच्या निष्ठावान कार्याचा सन्मान मिळाला असून पक्षाने त्यांना इचलकरंजी पश्चिम युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड करून मोठी जबाबदारी…