लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी येणार? तारीख आली समोर
लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी जुलैचा हप्ता देण्यात आला आहे.(arrive) त्यानंतर आता लवकरच ऑगस्टचा हप्ता देण्यात येईल. ऑगस्टच्या हप्त्याची तारीख अद्याप समोर आलेली नाही. परंतु लवकरच हे पैसे दिले जातील.लाडकी बहीण…