महत्वाची बातमी! ‘या’ बँकेचे ग्राहक उद्या UPI सेवा वापरू शकणार नाहीत
भारतातील करोडो लोक दररोज युपीआयने व्यव्हार करतात.(UPI)अशातच आता स्टेट बँक ऑफ इंडियाने सोशल मीडियाद्वारे आपल्या ग्राहकांना महत्वाची माहिती दिली आहे. SBI चे ग्राहक युनिफाइड पेमेंट इंटरफेस सेवा 6 ऑगस्ट 2025…