वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! आता FASTag केवायसीची झंझट संपली; १ फेब्रुवारीपासून नवीन नियम
देशातील प्रत्येक वाहनधारकांकडे फास्टॅग असणे अनिवार्य आहेत.(FASTag)आता फास्टॅगच्या नियमात बदल केले जाणार आहे. आता फास्टॅगसाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य नसणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना सतत फास्टॅग केवायसी करावी लागणार नाहीये.भारतीय राष्ट्रीय महामार्ग…